Girish Nilegaonkar
1.2K views
1 months ago
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट #😇भक्ती स्टेट्स #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ सारे तुला अर्पिता माझी मी लाजे प्रेम भाव हा केवळ माझा बाकी सर्व तुझे गोड मानुनी घ्यावी स्वामी माझी सेवा तुझ्या कृपेविण अन्य कोणता नको मला मेवा कर जुळवोनी शिर झुकवोनी करिते तुझं प्रार्थना नाम नाचू दे अविरत घडो अखंड सेवा” (स्वामी साधिकेचे मनोगत) ॐ श्री स्वामी समर्थ