AIMIM BJP conflict : 'हिरवा' काय आतंकी शब्द आहे का? रंगावरून राजकारण तापलं! इम्तियाज जलील यांनी ठाण्यात जाऊन भाजपला ललकारलं
Imtiaz Jaleel Slams BJP in Thane Over Green Color Targeting Sahar Shaikh AIMIM vs BJP AIMIMच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी हिरव्या रंगावर केलेल्या विधानावरून इम्तियाज जलील यांनी भाजपला थेट सुनावलं आहे