INSTALL
Sunil
447 views
•
6 days ago
नमस्कार, आता शेतीसंबंधित कोणतीही माहिती, शंका किंवा मार्गदर्शनासाठी तुम्ही थेट AI BOT (डिजिटल शेती मित्र) ला फोन करू शकता. 
*फक्त 155313 हा क्रमांक डायल करा — आणि साध्या फोन कॉलसारखाच संवाद सुरू करा.* पिकांची काळजी, शेतीतील चालू काम, निर्णय घेताना पडणारे प्रश्न, हवामानाचा अंदाज, तंत्रज्ञानाचा वापर, किंवा शेतात भेडसावणारी कोणतीही अडचण —
शेतीविषयी जे काही विचारायचे असेल ते तुम्ही कॉल लावून थेट बोलून विचारू शकता. 
*आपल्या शेतीसाठी एक विश्वासू डिजिटल मित्र ला फ़ोन लावून आजच मार्गदर्शन घ्या.....* #whatsapp status #शेती #शेती #शेती
8
18
Comment

More like this

shashikant salunke
#whatsapp status
11
3
Sunil
#सुप्रभात
1.2K
190
sujalsarade_6976
#🎭Whatsapp status
1.8K
2.5K
sujalsarade_6976
#🎭Whatsapp status
302
161
sujalsarade_6976
#whatsapp
175
213
Sakshi_ creations
#👉Video status HD 👈
67
178
VS VAIBHYA
#🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो
16
36
Sakshi_ creations
#whatsapp status
129
457
Sakshi_ creations
#👉Video status HD 👈
75
160
Sakshi_ creations
#🤗शुभ रात्री स्टेटस
109
216