Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा खुलासा! महिलांची पुरुषांसारखी नावं, सरकार अलर्टवर! eKYC लाही मुदतवाढ?
eKYC deadline extension : राज्यातील लाडक्या बहिणींनी मोठा दिलासा मिळणारी माहिती आली असून eKYC साठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana pending instalment