शिवभक्त प्रेम 777
9.1K views
3 hours ago
शुभ सकाळ, श्री महालक्ष्मी नमो नमः, जगदगुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जयंती, हिंद आझाद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व तडफदार व्यक्तिमत्त्व, हिंदुहृदयसम्राट मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🌸संत तुकाराम महाराज जयंती🌼 #🙏नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती🌸 #🙏बाळासाहेब ठाकरे जयंती🌸