#🛕जया एकादशी🙏
लावून आस दर्शनाची
वाट पाहतो तुझी विठोबा,
संगतीत वैष्णवांच्या हरी-नामाने
गाजतो एकादशीचा हा सोहळा !!
#सावळा_हरी
#एकादशी
#ekadashi #vitthal
(CONTENT ©️ COPYRIGHT)
For More Information:
9049494938 | 8626020202
#Jagdamb #Vyavsaywala
#🎭Whatsapp status #🙏भक्तीमय सकाळ🎬