ᴀɴɪʀᴜᴅᴅʜᴀ ᴍɪʀᴀɴᴇ
1.6K views
18 hours ago
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #🎑जीवन प्रवास #👍लाईफ कोट्स #🙂Positive Thought = आयुष्यात ही वेळ परत नाही 👍 आयुष्याचा आनंद घ्या! आपण पुन्हा कधीही तरुण होणार नाही… 🌍 जीवन क्षणभंगुर आहे,मिळालेला प्रत्येक क्षण मनापासून जगा. आजूबाजूला पाहा—जीवन किती सुंदर आहे! आयुष्याचा आनंद घ्या,प्रेम करा,मुस्करा आणि मनमोकळेपणाने जगा! 💖 -अनिरुध्द मिराणे.