Bhiklya Ladkya Dhinda : आदिवासी संस्कृतीचा श्वास ठरलेला "तारपा" थेट पद्म पुरस्कारापर्यंत! "भिकल्या लाडक्या धिंडा" यांच्या कलेचा गौरव !!!
Padma Award to Bhiklya Ladkya Dhinda : केंद्र सरकारने पालघर येथील ९० वर्षीय आदिवासी कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. Padma Award Celebrates Palghar’s Indigenous Folk Art Tradition