सुरेश पाटील (ठाकरे समर्थक) ⛳⛳⛳
1.1K views
आज पक्षप्रमुख मा. श्री.उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी सहकुटुंब आई मुंबा देवीचे दर्शन घेतले. तसेच मुंबईच्या, मुंबईकरांच्या भल्यासाठी प्रार्थना केली. #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩