Ladki Bahin Yojana : KYC करूनही हप्ता रखडलाय? लाडक्या बहिणींनो आता नो चिंता, फक्त फिरवा एक नंबर अन् मिळवा पैसे...
Ladki Bahin Yojana New Updates : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत e-KYC केल्यानंतरही काही लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. यावरून आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. Aditi Tatkare statement Ladki Bahin