२.१ लाख व्ह्यू · १८ ह प्रतिक्रिया | गिरीष महाजनच पालकमंत्री पद काढून घ्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडला असेल तर लक्षात आणून देईला वेळ लागणार नाही. त्या भारतीय महिलेला सॅल्युट! प्रथमतः भारतीय आणि अंतिमत: भारतीय हे तिने दाखवून दिलं! दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना | Deepak Kedar
गिरीष महाजनच पालकमंत्री पद काढून घ्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडला असेल तर लक्षात आणून देईला वेळ लागणार नाही.
त्या भारतीय महिलेला सॅल्युट!...