INSTALL
Lokesh
1.7K views
•
निसर्गा तुझ्या सहवासात रमून जातो छान ! झाडी,डोंगर दऱ्यात हरवून जाते भान.. झाडवेलीत चालते पक्ष्यांची किलबिल ! ऐकून मनाला पडते त्याची भूल.. कुतूहल तर जागोजागी अनुभवास येते ! निसर्ग सहवासाची अप्रतिम प्रचिती देते.. हिरव्या निसर्ग सौंदर्यात असते मोठे लावण्य ! मरगळ होते दूर मनाला लाभते चैतन्य... #kavita charoli
11
17
Comment

More like this

👉🏻💞❤️😘sam😘❤️💞👈🏻
#Kavita status
2.3K
1.8K
👉🏻💞❤️😘sam😘❤️💞👈🏻
#Kavita status
130
64
Sudesh Mane
#kavita charoli
10
18
👉🏻💞❤️😘sam😘❤️💞👈🏻
#kavita charoli
8
16
Vishakha M.
#kavita charoli
10
24