Times now मराठी
530 views
1 days ago
इंटरनेटच्या जगात नवी क्रांती! एलन मस्कच्या स्टारलिंकपेक्षाही भारी आहे 'तारा' लाइटब्रीज? जाणून घ्या फीचर्स
इंटरनेटच्या जगात सध्या ‘तारा’ या नव्या तंत्रज्ञानाची मोठी चर्चा सुरू आहे. एकेकाळी गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटचा भाग असलेली तारा ही प्रणाली प्रकाशकिरणांच्या साहाय्याने इंटरनेट सेवा पुरवते. कंपनीचा दावा आहे की ही सेवा पारंपरिक सॅटेलाइट इंटरनेटपेक्षा अधिक वेगवान आहे, तर काही परिस्थितींमध्ये फायबर इंटरनेटपेक्षाही कमी खर्चात उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे भविष्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे., टेक्नॉलॉजी News, Times Now Marathi
इंटरनेटच्या जगात नवी क्रांती! एलन मस्कच्या स्टारलिंकपेक्षाही भारी आहे 'तारा' लाइटब्रीज? जाणून घ्या फीचर्स #ट्रेडिंग बातम्या