Baramati News: उशाला डॅम असूनही घसा कोरडाच! बारामतीजवळच्या ‘मोतीबाग’वर प्रशासनाकडून अन्यायाची मालिका? -
गुणवडी (बारामती): बारामती शहरापासून अवघ्या १ ते २ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुणवडी ग्रामपंचायत हद्दीतील मोतीबाग परिसराची अवस्था आज ‘दिव्याखाली अंधार’ अशी झाली …