Prashant bendale
1.7K views
9 days ago
*स्वामी म्हणतात - पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा, आयुष्याची पलटणारी पान ही खूप काही शिकवून जातात..!* *ज्या पायांना पुर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवयच असते, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत..!* ‼️ माझं अस्तित्व श्री स्वामी समर्थ ‼️ श्री स्वामी सदा साहयते श्री स्वामी समर्थांचा प्रशांत (पी.सी.) जय श्री स्वामी समर्थ ☘️☘️🙏🙏 श्री स्वामी महाराजांना या देहाचा त्रिवार मुजरा *🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸* #श्री स्वामी समर्थ