भावड्या ( देवा भाऊ ) काय कमावले सात वर्षात उद्धव ठाकरेंची निशाणी मिटवायला चालला होता सात वर्षात तुझं प्रशासक होता मुंबई वर आता सत्तेवर येशील त्यात काय विशेष अगोदर तूच होता प्रशासक या नावाने आता दुसऱ्या xyz मराठी नावाने येशील पण तू कमावले काय ते सांग ना मुंबईत ? नाही कळत अरे देवा तू काहीही कमावले नाही अगोदर तुझे 82 होते ते आता 89 झाले आहे इतकेच म्हणजे फक्त 7 नगरसेवक वाढले तुझे मुंबईत 😛😛😛😛😛😛😛😛 याच साठी का केला होता हा अट्टाहास 😛😛😛😛😛😛 अरे ठाकरे चे म्हणजे तुझ्या विरोधकांचे अधिक 12 झाले 65 + 29 (मिंधे) = 94 म्हणजे पूर्वीपेक्षा 9 ने वाढले 😛😛😛😛😛😛😛 #😇माझे अनमोल विचार✍ #🙂सत्य वचन #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण