अरे...एक ☝️ सांगू मी तुला...
तू...ना... नको ते विचार मनात आणुस...
तुला वाटतं तसं काहीही नाही होणार...
वेळ लागेल पण नक्कीच सगळं चांगलं होईल...
विश्वास ठेव तु...देवावर आणि स्वतः च्या कष्टांवर...
-Nath...✍️🫰
#✍ माझ्या लेखनीतून ✍ #🙏प्रेरणादायक / सुविचार #MY STATUS #😎आपला स्टेट्स #😈Attitude Status