शितल
504 views
1 days ago
इंदिरा गांधी ला हुकुमशहा म्हणतात पण तेंव्हाच खरी लोकशाही होती . 1978 ला देवराज अर्स काँग्रेस मधून वेगळे निघाले तेंव्हा काँग्रेस चे गाय वासरु चिन्ह निअडणूक आयोगाने ताबोडतोब गोठवले. व इंदिरा काँग्रेस ला पंजा चिन्ह दिले तर देवराज अर्स काँग्रेस ला चरखा चिन्ह दिले. शिवसेना फुटली तेंव्हा मात्र निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह तर गोठवले नाहीच पण ते चिन्ह देऊन टाकले वर दुसऱ्याचा बाप ही देऊन टाकला. सर्वात वर कडी म्हणजे सुप्रीम कोर्ट मात्र चिन्हा बाबत तारीख पे तारीख देत आहे कुठे जात आहे महाराष्ट्र व भारत माझा 😔😔😔 #🙂सत्य वचन #😇माझे अनमोल विचार✍ #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎