Vinod Mahadik
1.1K views
10 days ago
#🚩सिद्धेश्वर मंदिर सोलापुर🚩 🚩🚩 *ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यात्रेस आज पासून सुरुवात आज ६८ लिंगना तेलाअभिषेक कार्यक्रम* *बोला बोला एकदा भक्त लिंग हर्र.. बोला हर्र..श्री सिद्धेश्वर महाराज की जय..हर्र..* *तुमची कृपा छाया आम्हां सर्व भक्त गणांवर व समस्त सोलापूर वर सदैव राहू द्या .... हर्र हर्र*