INSTALL
विनायक पाटील
7.7K views
•
17 days ago
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम.. विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो, तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो, प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य. सुख समृद्धीने भरून जावो. तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो, तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो, तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो. लाडक्या ताईला(माईला) आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. #लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
57
42
Comment

More like this

sharda Potre
#लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
145
113
Santosh Khalse
#happyanniversary
131
24
sharda Potre
#लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
67
25
विनायक पाटील
#लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
39
39
❤️🌺aaru 🌺💞
#लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
297
51
ayush kunal
##लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
66
68
sharda Potre
#लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
2.9K
416
Gitesh Ahirrao
#लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
39
32
Gitesh Ahirrao
#लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
130
75
Gitesh Ahirrao
#लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
251
131