Mumbra Har Bana Denge : अगोदर 'कैसा हराया', 'मुंब्रा हरा बना देंगे'; पोलिसांची नोटीस अन् 'AIMIM'च्या सहर शेख यांचा माफीनामा!
AIMIM Leader Sahar Shaikh Apologises After Police Notice in Thane ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथं AIMIMच्या सहर शेख यांनी त्यांच्या विधानावर माफीनामा सादर केला आहे