Mayor post price : मतं विकत घेण्यासाठी अब्ज, महापौरपदासाठी भाव पाच कोटी! ठाकरेंच्या शिलेदाराच्या दाव्यानं राजकारणात भूकंप
BJP Ajit Pawar NCP Alliance Accused of Vote Buying in Ahilyanagar Civic Polls अहिल्यानगरच्या इतिहासातील ही सर्वात भ्रष्ट निवडणूक आगामी काळ हा अत्यंत भ्रष्ट सत्ता काळ असणार असल्याचा घणाघात शिवसेनायुबीटीचे किरण काळे यांनी केला.