✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
_*वेळे अभावी संगत तुटली तर तुटू द्यात पण संवाद तुटला नाही पाहिजे... संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते...!*_
_*कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करु नका... छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो...*_
_*सोनं अंगावर घातले म्हणजे, माणूस मौल्यवान होतो असे नाही... तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी...!*_
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨ #🎭Whatsapp status