Samruddhi Chavan 💞
896 views
आज मला वाईट नाही वाटलं. आज मला राग आला आहे. सहा तास मेहनत करून काढलेलं चित्र फक्त “रंग नाही” म्हणून मागे टाकलं गेलं. कलेपेक्षा फॉरमॅट महत्त्वाचा ठरला.दुसरा नंबर काढला. #🎭Whatsapp status #trending #follow #❤️I Love You #viral