ग्राऊंड रिपोर्ट: 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या काचेपारी डोंगरावरच्या खाणीनं कोणाचा 'विकास' होणार? - BBC News मराठी
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.