Sanjay Wankhade
13.8K views
#📲मेरा पहला पोस्ट😍 *श्री गजाननाचे पाहतो मुख* *दर्शनाने त्यांच्या मिळे सुख* *दूर होईल तुमचे सर्व दुख* *मिटून जाई ज्ञानाची भूख* 🌹🌹🌹🌹🌹🌹 *संजय वसंतराव वानखडे कडून गुरुवारच्या आपणा सर्वांना श्रद्धामय पावन हार्दिक शुभेच्छा* 🪷🪷🪷🪷🪷🪷 🌺🌺🌺🌺🌺🌺 🌼🌼🌼🌼🌼🌼 🌸🌸🌸🌸🌸🌸