https://youtube.com/watch?v=q_Cb0vX9Evg&si=WtblYO_EGgFxeGPg
#🎞सिने स्टार्स आज मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील देखणा व रुबाबदार हिरो आंजिकय देव यांचा वाढदिवस आहे .त्यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.सर्जा हा त्यांचा पाहिला सुपरहिट चित्रपट होय.माहेरची साडी,मी वाट पाहतं पुनवंची रानपाखरं,हिंदीत मेहरबान संसार गैर चित्रपट त्यांनी काम केले आहे.