D
623 views
17 days ago
खंडेराव, समुद्राच्या जितकं खोलात तू जाशील, अवकाशात उंच जितका तू जाशील तितकं तुझं अस्तित्व किती किंचित आहे याची तुला जाणीव होईल. म्हणून मग तू फक्त परिघावर फिरत रहा..! केंद्रस्थानी जाण्याचा अट्टाहास जेंव्हा सोडशील तेंव्हा तुझं भलं होईल. ही मूर्ती तुला त्याची आठवण करून देत राहिल..! - नी३ #PK धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #good morning