💖 𝕾𝖆𝖎 𝖕𝖆𝖑𝖑𝖆𝖛𝖎 💖
1.4K views
13 hours ago
#🙏शिर्डी साई बाबा #🙏ओम साई *मराठी अस्मिता, मराठी मन,* *मराठी परंपरेची मराठी शान,* *आज संक्रांतीचा सण,* *घेऊन आला नवचैतन्याची खाण!* *तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!* *मकर संक्रांतीच्या आपणास व* *आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!* *शुभ सकाळ🌹*