सुरेश पाटील (ठाकरे समर्थक) ⛳⛳⛳
806 views
9 days ago
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, सौ. रश्मीवहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे ह्यांनी आज वांद्रे पूर्व येथील मतदान केंद्रावर जाऊन मुंबई वाचवण्यासाठी सहकुटुंब मतदान केले. #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎

More like this