#☺️सकारात्मक विचार #☺️उच्च विचार #🙂माणुसकीच नात #🙂Motivation #🎑जीवन प्रवास गुरुवर्य गुरुतत्वसेवक यांच्या जन्मदिनानिमित्त*
*गुरुतत्वसेवक यांचा थोडक्यात परिचय*
*गुरुंच्या सानिध्यात १३ वर्षे राहुन अति नम्रतेने,गुरु आज्ञेने साधना , गुरु सेवा करत गुरुंचा सत्संग घेऊन तो आचरण करत गुरुंचे मन जिंकुन स्वतःला स्वधर्माची जाणीव करून घेऊन त्याप्रमाणे आचरण करत.संपूर्ण जीवनच गुरु, गुरुतत्व सेवेला समर्पित केले. संपूर्ण समाजाला सत्संग, मार्गदर्शन, सेवा करत समाजाला नकारात्मकतेतुन सकारात्मकतेकडे घेऊन जाणारे, मनाला भरभरून आनंद, समाधान देणारे ,जीवनाची, स्वधर्म मानवतेची सेवाधर्माची सत्संग, मार्गदर्शन सेवेतून जाणिक करून देणारे,प्रेमळ,मृदु भाष्य,अति नम्र आचरण, प्रत्येकात त्यांच्या गुरूना पाहून त्या गुरूतत्वाची अति नम्रतेनै सेवा करणारे, स्वतःला महाराज,गुरुजी ,संत ,महंत अशी कोणतीही उपाधी,उपमा लावून न देणारे व स्वतः मीपणा लावून न घेणारे स्वतःला गुरुतत्वाचा मी एक सेवक आहे आणि संपूर्ण समाजात हे गुरतत्व आहे सर्वत्र चराचरात गुरुतत्व व्यापून आहे अशा सेवावृत्तीचे आचरण करत अति नम्रभावे गुरुतत्वाची सेवा करणारे गुरुवर्य गुरुतत्वसेवक*
*गुरुवर्य गुरुतत्वसेवक यांनी विश्वशांतीसाठी, मानव कल्याणसाठी शिष्य, साधक,ए सेवेकरी घडावेत त्यांची प्रापंचिक व पारमार्थिक उन्नती जलद व्हावी आणि समाजातुन ज्यांना बहिष्कृत करुन टाकले आहे अशा लोकांना माणूस म्हणून जगण्याचा आनंद मिळावा जगातील प्रत्येकाला आनंद व समाधान भरभरून मिळावे यासाठी गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी विश्वात्मक विश्र्वशांती विश्वप्रेम विश्वसेवा साधनामार्गाची निर्मिती केली आहे. श्री दत्त जन्मोत्सव २०१९ या दिवशी श्री दत्त महायाग सुरु करुन अखंड महायज्ञ सुरु केला आहे तो आजही सुरू आहे व सदैव सुरु राहिल त्याचबरोबर गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी मधे नैमित्तिक उपासना, यज्ञ,याग,जप,तप,अनुष्ठान, अन्नदान, धार्मिक,धर्मादाय व सामाजिक सेवा सुरु आहेत गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी अध्यात्मिक, विश्वात्मक,विश्वशांती साधनामार्ग निर्माण केला आहे हा साधना मार्ग सर्वांसाठी सदैव सेवेसाठी खुला आहे.गुरुतत्वसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा साधना सुरू करुन सेवा साधना आनंदकुटी हे विश्वाच्या कल्याणासाठी एक वैश्विक ऊर्जा केंद्र तयार होत आहे.*
*आनंदकुटीमधे व सेवेच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या आणि येणाऱ्या सर्वांना आपल्या मृदू प्रेममय वाणीतुन मानवता, सेवाधर्म यांचा बोध देत आहेत. सर्वांना आशिर्वाद देत, कृपादृष्टी ठेवत आनंद व समाधान अखंड प्रेमवर्षाव सुरू आहे.*
*अशा या महान विभूतीचा गौरव व स्तुती सुमने उधळण्याचे भाग्य जन्मोजन्मी लाभो.*
*हे गुरुवर्य गुरुराया गुरुतत्वसेवका तुम्हा चरणी अनन्य भावे शरण.*
*तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा*
*गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी सेवेकरी परिवार*