४.७ लाख व्ह्यू · ४५ ह प्रतिक्रिया | बाबासाहेब याचं नाव् पुसण्याचा प्रयत्न करू नका , वाळूचे टोपले उचलल सस्पेंड करा पण तुम्ही बाबासाहेबाचं नाव का नाही घेतलं वनकर्मचारी माधवी जाधव. ताई तुमच्या निडरतेला सलाम प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब हे नाव घ्यायला पाहिजे पण सूर्याच्या समोर दोन तीन ढग आले किंवा काही बांडगुळानी नाकारण्याचा प्रयत्न जरी केला तरी सूर्य आहेच पण प्रज्ञासूर्य आहे हे पण विसरू नका. जय शिवराय जय भीम.. | Vitthal Kangane
बाबासाहेब याचं नाव् पुसण्याचा प्रयत्न करू नका ,
वाळूचे टोपले उचलल सस्पेंड करा पण तुम्ही बाबासाहेबाचं नाव का नाही घेतलं
वनकर्मचारी माधवी जाधव.
ताई...