#🌺श्रीमंत दगडूशेठ गणपती!🙏
••✦✿✦•॥श्री गणेशाय नम:॥•✦✿✦••
❁!!*आज *माघ* शुक्ल *षष्ठी* विश्वावसु नाम संवत्सर शालिवाहन शके १९४७ *शुक्रवार* *दि.२४ जानेवारी, २०२६* श्रीमंत गणरायाचे महापुजा दर्शन*!!❁
✧•!!*श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट, पुणे*!!•✧🚩
☆ श्री गणरायाची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबीयांवर राहो☆
✥॥गणपती बाप्पा मोरया॥✥