sunanda
607 views
महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुन्न करणारी आहे. #AjitPawar #Baramati #🌞 Good Morning🌞