Santosh D.Kolte Patil
897 views
1 months ago
आज मार्गशीर्ष त्रयोदशी श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी. आमुचा तो घाणा ञिगुण तिळाचा ।नंदी जोडियला मन पवनाचा ।। भक्ति हो भावाची लाट टाकियली ।शांती शिळा ठेवीली विवेकावरी ।। सुबुध्दीची वढ लावोनी विवेकांस ।प्रपंच जोखड खांदी घेतीयले ।। फेरे फिरो दिले जन्मवरी ।तेल काढियले चैतन्य ते ।। संतु म्हणे मी हे तेल काढियले ।म्हणुनी नांव दिल संतु तेली ।। मानवता आणि लोककल्याणाची शिकवण देणाऱ्या या महान संतास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.! #संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी #श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन #संताजी महाराज जगनाडे #श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी #जगनाडे महाराज