३६ लाख व्ह्यू · १ लाख प्रतिक्रिया | मुंबईत सध्या काही जणं मराठी द्वेषाने आंधळे झालेत. अर्थात त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने उतरवते. गेल्या काही दिवसांत अशा मराठी द्वेष्ट्याना हात सोडून समज दिली. तशीच समज काल वर्सोव्यामधल्या डीमार्ट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दिली. मराठी येत नाही जा, काय करायचं ते करून घ्या अशी अरेरावीची भाषा एका मराठी माणसाला एका उत्तर भारतीयाने वापरली. पुढे काही मिनिटांत महाराष्ट्र सैनिकांनी त्याचा योग्य तो पाहुणचार केला. मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान केलात तर हात सोडून प्रसाद मिळतच राहणार हे नक्की. #मराठी #राजठाकरे #RajThackeray #MNSAdhikrut | MNS Adhikrut
मुंबईत सध्या काही जणं मराठी द्वेषाने आंधळे झालेत. अर्थात त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने उतरवते. गेल्या काही दिवसांत अशा मराठी...