#😴शुभ रात्री😴 मातीच्या मडक्याला आकार देणं हे जसं आपल्या हातात असतं तसंच जीवनाला आकार देणं ही आपल्याच हातात असतं.......
जे बदलणं शक्य आहे ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि......जे स्वीकारता येत नाही, त्याच्यापासून दूर राहा पण स्वतःला आनंदी ठेवा.........
✍🏻 ❤️❤️शुभ राञी ❤️❤️ #☺️प्रेरक विचार #👫नात बहिण भावाचं #👨👩👧👦माझा परिवार #👨👩👧👦आई-बाबा