कालचक्र हे सतत चालू असते. रात्र होते मग सकाळ होते दिवसामागून दिवस जातात 30 दिवस एक महिना 12 महिने एक वर्ष एक वर्ष संपले की नविन वर्ष सुरु होते कालचक्र फिरतच रहाते कालावधी फक्त ठ रलेला असतो त्या नुसार आपण चालत असतो म्हणून येणारया नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वाना प्रणाम जय जिनेंद्र 🙏
सौ सुचिता सुनिल जामगावकर. जैन.