꧁༒☬🅽🅸🅻☬༒꧂
527 views
3 days ago
#✨सोमवार स्पेशल✨ दावोस... जगातील अय्याश लोकांचे एक स्थान... पूर्वी भारत ह्या संमेलनता कधीच सामिल होत नव्हता... काही वर्षांत दावोसला काही लोकांनी फक्त पिकनिक स्पॉट मानले आहॆ... आता थोडा त्यांचा रिपोट बघूया.. दावोसमधील World Economic Forum (WEF) परिषदेदरम्यान कंडोमची विक्री नक्कीच सामान्य काळापेक्षा खूप जास्त असते... याचं थेट कारण म्हणजे परिषदेत येणाऱ्या "ग्लोबल एलिट" आणि बिझनेस लीडर्समुळे शहरात सेक्स वर्कर्स (वेश्या/एस्कॉर्ट्स) ची संख्या आणि मागणी प्रचंड असते... काही मुख्य मुद्दे (मीडिया रिपोर्ट्स आणि एस्कॉर्ट एजन्सींच्या म्हणण्यानुसार) दरवर्षी WEF च्या वेळी दावोसमध्ये 100 ते 300+ हाय-क्लास सेक्स वर्कर्स येतात (2025 मध्ये 300+ बुकिंग्स झाल्याची बातमी आहे) सेक्स पार्टीज, ऑर्गीज, BDSM सारख्या गोष्टींसाठी मागणी वाढते, यामुळे कंडोम, लुब्रिकंट्स यांची मागणीही आपोआप वाढते... एस्कॉर्ट्सना NDA (Non-Disclosure Agreements) सही कराव्या लागतात... पण तरीही "रिकॉर्ड बुकिंग्स" च्या बातम्या येतात... स्विस कायद्यानुसार प्रॉस्टिट्यूशन कायदेशीर आहे.. त्यामुळे नियमित हेल्थ चेकअप आणि सेफ्टी प्रोटोकॉल्स (जसे कंडोम वापर) अनिवार्य असतात... परिषदेत "ग्लोबल इकॉनॉमी" आणि "क्लायमेट चेंज" वर चर्चा होत असते, पण रात्री हॉटेल्स आणि बाहेरच्या पार्ट्यांमध्ये "ग्लोबल इंटिमसी" ची चर्चा (आणि व्यवहार) जास्त चालते.... त्यामुळेच कंडोमची विक्री (आणि वापर) दावोस WEF च्या वेळी नक्कीच जोरात होते.... हे माझे म्हणणे नसून हा रिपोट दावोसवाल्यांचा आहॆ... बाकी सगळ्या देशातील नागरिक आपलं बुड आपटून घेतात... इथे बिझनेस कमी आणि इतर गोष्टी जास्त होत्या म्हणूनच 2014 अगोदर कोणीही तिकडे फिरकत नव्हतं.... आतातर दावोस अंधभक्तांच्या जन्माचे स्थान बनले आहॆ... ही सगळी माहिती Grok, Chatgpt, Google, युट्युब सगळीकडे उपलब्ध आहॆ... 😎😎😎