Local Body Elections : मतदानाआधीच राज्यात भाजपची सरशी! झेडपी-पंचायत समितीत गाठला विजयाचा दोन अंकी आकडा
Zilla Parishad Elections : राज्यात पुन्हा एखदा नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिकेनंतरही जिल्हा परिषदेतही बिनविरोधचा पॅटर्न येताना दिसत आहे. भाजपने विजयाचा दोन अंकी आकडा गाठला आहे. Ten BJP Candidates Win Unopposed in Sindhudurg ZP and Kankavli Panchayat Samiti