👉👉https://macscollege.com/nsmny-8th-installment-date/👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈
८ वा हप्ता: ३१ डिसेंबर की १ जानेवारी? नमो शेतकरी योजनेचे पैसे नक्की कधी येणार? इथे पहा अचूक तारीख
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजाच्या नजरा एकाच गोष्टीकडे लागल्या आहेत, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana). राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेचा ८ वा हप्ता कधी जमा होणार? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
#PM Kisan Yojana #👨🌾 पी एम किसान योजना 👩🌾 #pm kisan #PM Kisan योजनेबद्दल महत्वाची माहिती #मराठी बातम्या