🧿लाखात एक ✺ 🇷 ✺ भीमाची लेक🧿358
2K views
17 days ago
मतदान सुरु आहे, पण मतदाराचा आवाज खरोखर ऐकला जातोय का? जेव्हा निवड ही आधीच ठरलेली असते, तेंव्हा मटपेटी फक्त औपचारिकता ठरते. 👊लोकशाही म्हणजे प्रक्रिया नव्हे, ती जनतेचा खरा सहभाग आहे. #🙏बाबासाहेब आंबेडकर स्टेट्स 🙏💙🙇‍♀️✍️