#🪁मकरसंक्रातीच्या शुभेच्छा🥳 नवीन वर्षाच्या पाहिल्या महिन्यातील पाहिला सण.सण म्हटलं की आनंद उत्साह जल्लोष. गोडधोड पदार्थाची रेलचेल पाहुण्याचं आगमन आणि मौजमजा.मकरसंक्रांत म्हणजे सौभाग्यवती वाण त्यात गोड रंगीबेरंगी तिळगूळ खेगट सर्व भाज्यांचा आनंद घेण्याचा क्षण पुरणपोळीचा आस्वाद. तिळगूळ घ्या गोडगोड बोला.