🖤⃞➻❥▫𝙎𝙖𝙧𝙞𝙠𝙖⏤͟͟➻🐰
1.7K views
1 months ago
आम्ही पोस्ट करतो समोरासमोर, रिअल आयडीवरून. आणि काही लोक? 🤡 स्वतःला मोठे मर्द दाखवतात… पण मागे लपतात फेक आयडीच्या आड 😂 रिअल धाडस चेहऱ्यावर असतं, डीपी बदलण्यात नाही! 🔥 फेक आयडी = फेक हिंमत. मान्य असेल तर लाईक 👍 जळत असेल तर… तेही ठीक आहे 😌🔥 #sanki girl status