विषय हार्ड! बायकोलाही करा गिफ्ट, 34 किमी मायलेज आणि 6 एअरबॅग्स; मारुतीच्या 'या' 3 फॅमिली कार्सनी लावली मार्केटमध्ये आग
लहान कारच्या किमती आता खूपच कमी झाल्या आहेत. आता असेही झाले आहे की, काही महागड्या मोटरसायकलच्या किंमतीतही कार खरेदी करता येऊ शकते. ही परिस्थिती खरी असून, मारुती सुझुकीच्या ‘मायलेज किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन कार या किंमतीत उपलब्ध आहेत. कमी खर्चात उच्च मायलेज, विश्वासार्हता आणि सोयीस्कर फीचर्स मिळत असल्यामुळे लहान कार आता शहरातील प्रवासासाठी आणि दैनंदिन वापरासाठी अधिक लोकप्रिय पर्याय बनत आहेत., टेक्नॉलॉजी News, Times Now Marathi