INSTALL
अजित पाटील.
553 views
•
22 days ago
ती नक्की येईल ती नवकी येईल, पहाटेसारखी अलगद, मनाच्या दारावर टकटक करीत. जुन्या आठवणींची धूळ झटकत, माझ्या शांततेत रंग भरित. नजरेत तिच्या प्रश्न असतील, ओठांवर उत्तरांची चाहूल. माझ्या एकटेपणाशी हसत, ती मोकळी करील काळजाची भूल. #📝कविता / शायरी/ चारोळी #मराठी कविता #कविता #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी पण येताना थोडी उशीराने, माझे काही शब्द थकलेले असतील. तरीही आशेचा दिवा सांगेल, ती नवकी येईल आणि मी बदललेलो असेन.
9
11
Comment

More like this

💖😍दिल दोस्ती दुनियादारी💞😘
#📝कविता / शायरी/ चारोळी
14
10
❤️❣️Piyu❣️❤️
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
8
13
Shirish Jadhav
#📝कविता / शायरी/ चारोळी
36
53
Shirish Jadhav
#📝कविता / शायरी/ चारोळी
7
21
firoj
#📝कविता / शायरी/ चारोळी
16
32
Shirish Jadhav
#🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
7
7
💖😍दिल दोस्ती दुनियादारी💞😘
#📝कविता / शायरी/ चारोळी
16
13
Shirish Jadhav
#🖋शेरो-शायरी
21
16
Tukaram_Masal_ 222
#📝कविता / शायरी/ चारोळी
71
34
Shirish Jadhav
#📝कविता / शायरी/ चारोळी
417
172