शिवभक्त प्रेम 777
123.6K views
शुभ सकाळ, यळकोट यळकोट जय मल्हार, जोतिबाच्या नावानं चांगभलं,जय सूर्यदेव, मराठी साहित्याचा मानबिंदू ,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर यांच्या जयंतीनिमित्त,थोर स्वातंत्र्यसेनानी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन जागतिक धन्यवाद दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #📅वि.स.खांडेकर जयंती🙏 #📅लाल बहाद्दुर शास्त्री पुण्यतिथी 🙏 #📅आंतरराष्ट्रीय धन्यवाद दिन🙏