सावधान...!
मतदार गेला विकला...! नेता गद्दार चं टिकला...!!
मतदार गेला विकला...! लोकशाहीला खतरा...!!
नेता झाला गद्दार...! केला स्वतःचा चं उद्धार...!!
नेता विकला...! सत्ते पुढये झुकला...!!
सत्ता जिकडे...! गद्दार तिकडे...!!
@satya_kalyugache
लालच ने कर दिया सबको अंधा...!
वोटर हो गया सियासत का मिंधा...!!
नेता जो बीक रहा वजुद उसकाही टिक रहा...!
जो नही बीक रहा उसका नामोनिषा मीट रहा...!!
इस इलेक्शन का है यही फंडा...!
गणतंत्र को दिखाया bjp ने डांडा...!!
🚨 सावधान...!
🔴 मकरसंक्रांती नवीन वर्षाचा पहिला सण, चला तर मंग...!!!...
👉 नवीन वर्षाचा आज एक नवा संकल्प करुया...!
👉 नायलॉन मांजावर बंदी घालूया...!!
संक्रांत आली की महिनाभर आधीपासूनच पतंग उडवायला सुरुवात होते. संक्रांतीला पतंग उडवणे ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली भारतीय संस्कृती...! परंपरा आहे..!! आनंद, उत्साह आणि उल्हासाचा सण... पण...!!!
👉 पतंग उडवण्यासाठी तुम्ही नायलॉन मजा तर वापरत नही ना...?
👉 नायलॉन मांजा वापरून आपण कोणाचा गळा तर कापत नाहीना... 🤔...?
👉 कोणाच्या आनंदात, कोणाच्या आयुष्यात विष तर कालवत नाहीना..? सर्वांनाच माझी नम्र विनंती आहे की पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरू नका. आपल्या एका चुकीमुळे नाहक कोणाचा निरपराध, निष्पाप माणसाचा किंवा एखाद्या प्राण्याचा, पशु पक्षांचा बळी जातो. आपल्या चुकीमुळे कोणाला दुखापत होऊ शकते हे विसरू नका... मुलांच्या पालकांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की... आपली मुले नायलॉन मांजा तर वापरत नाहीना याची दक्षता घ्या त्यांच्यावर लक्ष ठेवा. नायलॉन मांजा वापरणे घातक आहे हे सर्वांनाच माहित आहे तरीही काहीजण याचा वापर करतात हे चुकीचे आहे हे थांबणे गरजेचे आहे.
👉 आपणही याच समाजाचा हिस्सा आहोत, एक घटक आहोत हे विसरून चालणार नाही.
🔴 नायलॉन मांजाला बंदी असतांना ही तो बाजारात विक्रीला येतोच कसा...?
🔴 ही नाकामी कोणाची...?
🔴 भार सरकार ची, पोलीस प्रशासनाची की या समाजाची... 🤔...?
👉 या संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी / कापण्यासाठी ज्यांनी ज्यांनी नायलॉन मांजाचा वापर केला त्या सर्वांनीच पतंग कापला की नाही माहित नाही पण त्या सर्वांनी मानवता धर्म आणि मानवतेचा गळा मात्र नक्कीच कापला...!
👉 समाजानेही आपापली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. नायलॉन मांजामुळे ज्यांचे प्राण संकटात आले किवा ज्यांना प्राण गमवावे लागले...!!
👉 नायलॉन मांजा वापरणारे ते सर्वचजण या पापाचे भागीदार आहेत...!
👉 कोणाचा आनंद अचानक दुःखात बदलणार नाही याची जबाबदारी समाजाने ओळखणे गरजेचे आहे...!!
👉 आशा करुया येणाऱ्या संक्रांतीला नायलॉन मांजामुळे कोणाचे प्राण जाणार नाहीत किंवा कोणाचे प्राण संकटात येणार नाहीत...!
समाजाची माणुसकी जागृत होईल...!!
आणि...!
👉 या वर्षी संक्रांतीला नायलॉन मांजा विक्रीसाठी आणि वापरण्यासाठी ही दिसणार नाही याची दक्षता घेऊ...!!
सावधान रहा सुरक्षित रहा...!
@satyakalyugache @satyalekhaniche @lekhanichavaar
Happy New Year 2026.
&.
Happy Makar Sakranti 2026.
🙏...धन्यवाद...🙏
... 🇮🇳...जय हिंद... 🇮🇳....
#satya kalyugache #satyalekhaniche #☺️प्रेरक विचार #सत्य आणि अनुभव