*शाश्वत सत्य : ईश्वर 🙇🏻♂️🍃*
पण विश्वास नसल्याने आणि अस्थिर असल्याने मनुष्याला ना ईश्वर कळतो ना आपण स्वतः काय आहोत हे कळतं ! त्यामुळे ज्याने अध्यात्म साधून स्वतःला जाणले आहे असेच लोक ईश्वराची सहजतेने अनुभूती घेऊ शकतात बाकी फक्त संभ्रमात आणि भरकटत जगतात आणि मरतात 💯 #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #सुप्रभात