#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 ✨🌺✨ *__*✨🌺✨
_*घरातील निर्णय जो पर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात. तो पर्यंत घर शाबूत राहते, पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही...*__*झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून कळलं की, परिस्थिती कशीही असो, परंतु कधी स्वतः ला तुटू द्यायचं नाही. कारण हे जग जर तुटल्यावर देवाला घरातून बाहेर काढू शकतं, तर आपण कोण..!*_
✨🌺✨ *_शुभ सकाळ _*✨🌺✨ #👫नात बहिण भावाचं #👨👩👧👦आई-बाबा #👨👩👧👦माझा परिवार #☺️प्रेरक विचार